फुलोरा

शिकवणे ही पहिली आवड

>> शैलेश माळोदे रसायन आणि ऊर्जेवीण स्वतःच्या भरीव योगदानासमवेत विज्ञान शिकवणे हा प्रा. जे. बी. जोशींचा छंद आहे. देशातील ऊर्जा प्रश्न खरं तर विकासाच्या पॅराडाईमचा प्रश्न...

मधुचंद्र – अत्तर भरल्या आठवणी

निशिगंधा आणि दीपक यांच्या 27 वर्षांच्या सहजीवनानंतरही मधुचंद्र तितकाच प्रफुल्ल... टवटवीत आहे. मधुचंद्र म्हणजे - मनाच्या कुपीत अत्तरासारखा साठवण्यासारखा क्षण. फिरायला कुठे गेला होतात ? आमचं...

केवळ माझा सह्य कडा

पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱया सह्याद्री भुजबळ या चिमुरडीच्या कर्तृत्वाने सर्वांसमोरच नवा आदर्श निर्माण केला आहे.

अलवार… अबोल प्रेमकथा!

>> डॉ. विजया वाड स्वामी - रणजित देसाईंची तरल, उत्कट कादंबरी. रमा माधवाच्या या प्रेमकथेची अजूनही पारायणे होतात. रमा-माधवाची कहाणी सध्या ‘स्वामिनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरी...

लंच डेट : शिकरण पोळी – All time Favourite!

>> शेफ विष्णू मनोहर सुनील बर्वे. सदाबहार चॉकलेट हिरो. खाण्याच्या आवडीही दिसण्याप्रमाणेच सात्त्विक... सोज्वळ! मराठी-हिंदी-गुजराती नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अभिनयाची छाप पाडणारे एव्हरग्रीन...

व्यायामवेडी

>> वरद चव्हाण कश्मीरा कुलकर्णी. सर्वसाधारणतः व्यायामाचे वेड हे पुरुषांमध्ये आढळते. पण सेटवरही व्यायामाची साधने घेऊन जाण्याइतके वेड कश्मीरामध्ये आहे. नमस्कार, फिटनेस फ्रिक्स! 2020 ची सुरुवात...

आठवड्याचे भविष्य – 11 ते 17 जानेवारी 2020

<< मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ) ,[email protected] >> मेष - कणखर राहा या आठवडय़ात खूप भावनिक व्हाल. पण व्यवहारात कणखर राहा. तुमच्याजवळ अतिरिक्त पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमच्या...

स्वच्छंद – ऐटबाज

>> विद्या कुलकर्णी वटवट्या पक्ष्याचे नाव बऱ्याच प्रजातींना एकसारखे असले तरी त्याचे कुटुंब आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते. पक्ष्यांची फोटोग्राफी हा माझा छंद होताच, परंतु मागील 4-5...

सर्जनाच्या मुशीत घडलेला…

>> मिलिंद शिंदे, [email protected] रवी करमरकर. काही व्यक्तिमत्त्वं खूप शांत... संयत असतात. पण त्यांचे काम मात्र त्यांची सारी शांतता बोलकी करून टाकते. गोष्ट पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची आहे....

धुंदुरमास

>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ धुंदुरमास. ऐकण्यास अत्यंत नादमयी वाटणारा शब्द. आता आकाशभर विसावलेल्या थंडीसारखाच लयदार... उबदार! रेशमी, आबदार कपडे... भरगच्च खाण्याची मौज हे सारे या...