फुलोरा

परीक्षेसाठी… काही महत्वाचे

परीक्षेसाठी अभ्यास करणे जसे महत्त्वाचे... तशाच अजूनही काही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी... विद्यार्थ्यांनी सकाळी नियमित नाश्ता करावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स, ओट्स, अंडी, पोहे, उपमा इत्यादी...

आधुनिक बोलक्या बाहुल्या…

वर्षा फडके varsha100780@gmail.com आजच्या अतिउच्च तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या बोलक्या बाहुल्या बॉलिवूडच्या येणाऱया चित्रपटात मानाने मिरवताहेत... आगामी ‘बद्रीनाथ के दुल्हनियां’ या सिनेमातील एका गाण्यात पपेटस् उपयोग केला गेला...

एवढ कराल आमच्यासाठी ?

योगेश नगरदेवळेकर फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच निसर्गाने कूलर बंद करून हीटर चालू करून टाकला. थंडी गायब होऊन डायरेक्ट रणरणतं ऊन सुरू झालं. सनस्क्रीन, टोप्या, स्कार्फ बाहेर...

देशविदेश..पुडींग

शेफ मिलिंद सोवनी पुडींग... मग ते कोणतंही असलं तरी लोकांना ते आवडतं. म्हणून ते खूप प्रसिद्ध आहेत. आजकाल फॅन्सी पुडींग्स मिळतात. चॉकलेट घातलेले किंवा आणखी...

बुलेट सहल

रतींद्र नाईक, ratindra.naik@gmail.com डेली रूटीन, कंटाळवाणे काम आणि बोअरिंग ऑफिस लाइफपासून दूर जाण्यासाठी अनेकजण कुठे ना कुठे तरी जाण्याचा प्लॅन करतात. यात आपली बुलेट आणि...

मल्लविद्या कुस्ती 

संग्राम चौगुले physc@sangramchougule.com मातीतील कुस्ती ही खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. हा खेळ मूळचा हिंदुस्थानातील... येथे पुरातन काळापासून चालत आलेला हा पारंपरिक खेळ आहे. वास्तविक कुस्तीला म्हणजे...

कथा..समाधान

माधवी कुंटे एक आयुष्य मार्गी लावण्याचं समाधान लाखमोलाचं असतं.... आज डय़ुटीवर जाऊच नये असं कॉन्स्टेबल सुनीताला वाटत होते. नवऱयाने दोनदा आवाज दिला. ‘‘अग किती वेळ लावतेस?...

अमेरिकेतील हिंदुस्थानी

क्षितिज झारापकर kshitijzarapkar@yahoo.com आज अमेरिकेतील हिंदुस्थानी जनतेत मराठी माणूस सर्वात जास्त आहे. नुकत्याच एका हिदुस्थानी इंजिनीअरवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाहूया तिथे आपल्याशी अमेरिकन कसे वागतात...? बुधवारी अमेरिकेतील...

मैत्रीण

भाऊ कदम तिचा भक्कम पाठिंबा तुझी मैत्रीण ..  ममता (माझी पत्नी) तिचा पॉझिटिव्ह पॉईण्ट .. खूप सपोर्टिव्ह आहे. निगेटिव्ह पॉईण्ट..  तिच्या जे गरजेचं आहे, ते मी देण्याआधीच ती विकत घेते. तिच्यातली आवडणारी...

लोकसंस्कृती..महाराष्ट्रातील सोंगं!

डॉक्टर गणेश चंदनशिवे सोंग घेणे म्हणजेच वेश परिधान करणे. एखाद्या देवतेसारखा काल्पनिक वेश परिधान करून सोंगे काढली जातात. ही महाराष्ट्रातील समृद्ध लोकसंस्कृती आहे... हिंदुस्थानी सण-उत्सव महोत्सव आनंददायी...