फुलोरा

मैफल

सावनी शेंडे आल्हाददायक गुलाबी थंडी...मनाला मोहवणारी गाण्यांची मैफल...नेहमीच रसिक प्रेक्षकांना धुंद करते. हिवाळ्यात बऱयाच ठिकाणी गाण्यांच्या मैफलींचे आयोजन केले जाते. वातावरणातील थंडीचा आस्वाद घेत रसिक...

थंडीचा सदुपयोग

संग्राम चौगुले आहार आणि व्यायाम यांचे थंडीत जर योग्य संतुलन राखले तर त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. हिवाळ्यात बरेचसे लोक व्यायाम सुरू करतात. कारण उन्हाळ्यात घाम...

गारेगार सह्याद्री

श्रीकांत उंडाळकर शहरातल्या, गावातल्या थंडीचा अनुभव आपण घेतच असतो. पण खऱयाखुऱया थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर सह्याद्रीचे सुळके चढायलाच हवेत. थंडीत अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी जायचे बेत...

लोकर इन फॅशन

श्रेया मनीष यंदा हिवाळय़ाने जरा उशिराच आपली हजेरी लावली आहे आणि तीही अशी की कडाक्याच्या थंडीने सगळेच गारठून गेलेत... थंडीपासून बचावण्यासाठी कपाटात कुठेतरी एकटे पडलेले स्वेटर,...

अपूर्वाईची थंडी

नमिता दामले जरा कमी थंडी असलेल्या ठिकाणीही जाऊन पाहूया... थंडी... थंडी... थंड हवेची ठिकाणं ही प्रसिद्ध आहेतच. पण कमी थंडीची ठिकाणं... अगदी थोडीफार का होईना तिथेही...

प्रत्येक ऋतु सारखाच

जयेंद्र लोंढे सध्या मुंबईसह देशभरात थंडीची लाट पसरलेली दिसते. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीच्या गारठय़ातही शरीराची फिटनेस राखण्यासाठी जॉगिंग करणारे जागोजागी सापडतील. याप्रसंगी हिंदुस्थानातील स्टार खेळाडू कशाप्रकारे...

गारठा

योगेश नगरदेवळेकर आपल्याप्रमाणे पशुपक्ष्यांनाही थंडी लागते. जाणवते... त्यांचे संरक्षण कसे असते. थंडी वाढली की, कपाटातल्या स्वेटर्स, कानटोप्यांना कपाटातून बाहेर पडायची संधी मिळाली. जमेल त्यांनी शेकोटी करून...

झणझणीत

शेफ मिलिंद सोवनी मस्त तिखट... डोळ्यांतून आणि नाकातून पाणी आणणारे चमचमीत पदार्थ खावेत तर थंडीतच... थंडीमध्ये तिखट आणि चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते. त्यामुळे या आठवडय़ात...

शुभ संक्रांत

<< दा. कृ. सोमण >> संक्रमण काल. सूर्याचा मकर राशीत प्रवेश. संक्रांतीचे स्वरूप काय आहे यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन... हिंदू सण, उत्सवांची रचना फार प्राचीन काळी करण्यात आली...

काळय़ा रंगाचा सोहळा

रोहिणी निनावे  काळा रंग अभिमानाने मिरवणारा एकमेव सण मकरसंक्रांत... एरवी काळा म्हणून नाक मुरडणारे काळी चंद्रकला तोऱ्यात मिरवतील. शेवटी Black is Beautiful. सौंदर्याचं लक्षण काळा रंग सौंदर्याचं...