फुलोरा

पडद्यामागची मंडळी

शिबानी जोशी पडद्यावर दिसणारे कलावंत हे सेलिब्रिटीच असतात, पण या नाटय़प्रवासात पडद्यामागे खपणारे हात खऱया अर्थाने नाटक पेलतात. एका नाटकाच्या प्रयोगात ४ किंवा ५ कलाकार असतील...

लोकनाटय़… वगनाटय़

- प्रशांत येरम, prashant.yeram@gmail.com लोकनाटय़ं... वगनाटय़ं... दोन्ही कलाप्रकार लोकांसाठी... त्यांच्याच बोलीभाषेत सादर केलेले... जाणून घेऊया, शाहीर नंदेश उमप आणि ज्येष्ठ कलावती सविता मालपेकर यांच्याकडून... लोकांनी लोकांमधून...

आम्ही स्त्री कलाकार

मुलाखती...संजीवनी धुरी-जाधव चित्रपटांत स्त्री भूमिका साकारणं तुलनेने सोपं असतं. पण प्रेक्षकांसमोर रंगभूमीवर अत्यंत यशस्वी ठरलेली रुबाबदार मोरुची मावशी...  मावशीची जबाबदारी मोठी - विजय चव्हाण ‘मोरूची मावशी’ हे नाटक...

रंगदेवता

शीतल तळपदे तुमची मैत्रीण - रंगभूमी तिच्यातली सकारात्मक गोष्ट - सकारात्मक ऊर्जा तिच्यातली खटकणारी गोष्ट - कोणतीच नाही तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट - मला मिळालेली प्रसिद्धी. कारण...

मी दिग्दर्शिका…

- सुविधा सावंत नाटय़रस महत्वाचा कोणतेही नाटक दिग्दर्शनासाठी निवडत असताना ते शब्दबंबाळ आहे का? हे मी आवर्जून पाहते. मी व्यावसायिक नाटक करत असताना नाटकाचे सर्व रस...

रंगभूमीचा विनोदी रंग

  समोरच्या माणसाला रडवणं खूप सोपं... पण खळखळून हसवणं खूपच अवघड... जनार्दन लवंगारे आणि संतोष पवारने आपल्या विनोदी नाटकांमधून प्रेक्षकांना हसवण्याचा वसाच घेतला आहे.  - जनार्दन...

गोष्ट आमच्या प्रितीची

क्षितिज झारापकर,kshitijzarapkar@yahoo.com चित्रपट-मालिकांमधील सेलिब्रिटी जोडी रिअल लाइफ जोडी असणं सगळ्यांच्याच परिचयाचं आणि उत्सुकतेचंसुद्धा. आपल्या मराठी नाटकातील अशीच थिएटर लाइफ ते रिअल लाइफ जोडी म्हणजे लीना...

प्रेम जिव्हाळा

योगेश नगरदेवळेकर एकमेकांप्रति प्रेम भावना, आत्मियता, जिव्हाळा हा केवळ माणसांमध्येच नव्हे तर प्राण्यांमध्येही तितक्याच तीव्र असतात. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे सगळी फसवी नाती’ असे माणसांच्या नात्यांबद्दल...

लाल भोपळा

मीना आंबेरकर आज जागतिकीकरणामुळे सगळेच सण, इव्हेन्टस साजरे केले जातात. परदेशी हॅलोविनच्या सणात आपला लाल भोपळा अगदी चपखल वसतो. हॅलोविन हा युरोपातील उत्सव. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी...

माझे आवडते दिवाळी अंक

  दिवाळी अंक आपली समृद्ध साहित्य संस्कृती एक संपन्न वाचन परंपरा सुंदर चमचमत्या दिवाळी अंकाखेरीज दिवाळी पूर्ण होऊच शकत नाही आपले आवडते कलाकारही ही वाचनसंस्कृती...