उत्सव*

चटपटीत आणि चुरचुरीत

<< परिक्षण >>    <<  मल्हार कृष्ण गोखले >> चित्रपट हे दृश्य माध्यम आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या मूकपटांपासूनच चित्रपटांची लोकप्रियता वाढत गेली. १९३३ साली पहिला हिंदी...

`पुन्हा भेट’ व्हावी त्या वाटेवर…

<< साहित्य कट्टा >>           << शिल्पा सुर्वे >> एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर वा पाहिलेल्या सिनेमावर चर्चा करावी, एखाद्या छंदाची माहिती घ्यावी,...

उडती खार…

भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळणारी शेकरू खार महत्त्वाचं आकर्षण आहे. झुबकेदार शेपटीचा तोल सांभाळत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने पळणाऱ्या या खारीला उडती खार का म्हणतात...

मुंबईचा वंडरबॉय पृथ्वी शॉ

<< नवनाथ दांडेकर >> रणजी पदार्पणातच शतक मुंबई संघातून रणजी पदार्पण करताना २०१६-१७ या यंदाच्या मोसमात पृथ्वीने सलामीला येऊन शतक झळकावत महान खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा...

पुस्तक परीक्षण

आविष्काराचा केंद्रबिंदू  गोदाघाट या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहातून कवी भि. द. उशीर यांच्या भावना उत्स्फूर्तपणे दिसून येतात. या कविता मांडताना कवी म्हणतात, हृदयकपारीतून निपजणारा खरा भाव व्यक्त...

बालभारती रंजक प्रवास

<< निमित्त >>  << मेधा पालकर >> शाळेत पहिले पाऊल टाकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याचे बालभारतीशी नाते जुळते आणि ते कायमस्वरूपी राहते. हे नातं जोडणाऱ्या बालभारतीची ५० वर्षांची वाटचाल...

आवर्जून अभ्यासावी अशी थोरवी

<<  संगीत सान्निध्य >>         << सारंगी आंबेकर >> प्रो. बी. आर. देवधरांची ओळख संगीत जगतात गायक, संगीतज्ञ, गुरू अशी आहे. हिंदुस्थानी...

अंधार माझा सोबती

<< टिवल्या बावल्या>>     << शिरीष कणेकर >> विलास सारंग यांचं निधन झालं. मागेच. लेट मी बी ब्रुटली ऑनेस्ट. मी त्यांचा एकही शब्द वाचलेला नाही....

गणिताचा जादूगार

<< रविवारची भेट >>   << भक्ती चपळगावकर >> ज्या मुलांना स्पर्धा परीक्षा 'क्रॅक' करायच्या आहेत त्या मुलांमध्ये महेंद्र करकरे हे 'करकरे सर' या नावाने...

मराठमोळा शेक्सपियर

<<  क्षितिज झारापकर  >>  << [email protected]>> शेक्सपियरची भुरळ अजूनही नाटककारांना, साहित्यिकांना पडलेली आहे. शेक्सपियरच्या अजरामर नाटकांचा पहिला मुद्रित खंड लवकरच मुंबईकरांना पाहता येणार आहे. यानिमित्ताने शेक्सपिअरच्या...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन