विदेश

कॅलिफोर्नियात शाळेत गोळीबार, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 'साऊगस' या शाळेत गुरुवारी सकाळी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Video : दहशतवादी हे पाकिस्तानचे हिरोच – परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी एका मुलाखतीत 'दहशतवादी हे पाकिस्तानचे हिरोच' असल्याची कबूली दिली आहे

गुगल लॉन्च करणार क्रेडिट कार्डच्या आकारा इतका ‘संगणक’ 

गुगलने नुकतेच टेक कंपनी 'आसूस'सोबत पार्टनरशिप केली असून, ते एका सिंगल बोर्ड संगणकावर काम करत आहेत. या संगणकाचं नाव 'Tinker Board' असं ठेवण्यात आलं आहे. हा संगणक आकाराने एका क्रेडिट कार्ड इतका असणार असल्याचं बोललं जात आहे.

अहोआश्चर्य! चक्क नाकात आले दात

दुधाचे दात पडणे नवीन दात येणे, किंवा तरुण वयात अक्कलदाढ येणे हा मानवी जीवनातील दातांचा प्रवास आहे. तो साऱ्यांनी अनुभवलाच असेल.

काबुलमध्ये कारबॉम्बस्फोटात सात ठार

हिंदुस्थानी दूतावासाजवळ स्फोट अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे बुधवारी आणखी एक मोठा धमाका झाला. येथील पोलीस डिस्ट्रिक्ट-15 च्या कसाबा भागात सकाळी साडेसात वाजता एका कारमध्ये झालेल्या...

पाकिस्तान झुकले, कुलभुषण जाधव यांचा खटला चालणार नागरी कोर्टात

जाधव यांच खटला नागरी कोर्टातही चालणार आहे.

माकडाने तरुणीच्या मोबाईलवरून केली ऑनलाईन शॉपिंग

चीनमधील के के जिंगसू प्रांतातील येंगयेगं प्राणीसंग्रहालयात गेल्या आठवड्यात एक विचित्र पण मजेशीर घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची देखभाल करणारी लेव...

परिक्षेचा ताण आलाय? मग थडग्यात जाऊन झोपा

लंडनच्या एका विद्यापीठाने विद्यार्थ्यासाठी एक विहीर खणली आहे. त्यात एक थडगं खोदून ठेवले आहे. य़ा थडग्यात काही वेळासाठी शांतपणे झोपले की मनस्थाति सुधारते असा दावा संशोधकांनी केला आहे.

सिग्नलने घात केला, बांगलादेशात दोन ट्रेनच्या टक्करीत 16 जणांचा मृत्यू, 60 जखमी

बांगलादेशच्या ब्राह्मणबरिया जिल्हय़ात काल उशिरा रात्री दोन प्रवासी रेल्वे गाडय़ांमध्ये झालेल्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला

पाकिस्तानमध्ये महागाई नाहीच! मीडिया, जनता खोटे बोलतेय; पाकिस्तानी मंत्र्याचा आरोप

हिंदुस्थानला युद्धाची धमकी देणाऱया आणि कश्मीरमध्ये दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानचे कंबरडे सध्या महागाईने मोडले आहे.
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here