विदेश

imran-khan

पाकड्यांची पकपक… ‘इम्रान खान यांना नोबेल पुरस्कार द्या’

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद हिंदुस्थानची कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे नमते घेत अखेर गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतला....

Masood Azhar मसूद अजहर अत्यंत आजारी, घरातून बाहेर पडत नाही; पाकिस्तानचा दावा

सामना ऑनलाईन, लाहोर पाकिस्तानने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर हा पाकिस्तानमध्ये असल्याचं मान्य केलं आहे. अजहर हा अत्यंत आजारी असून तो आजारामुळे त्याच्या...

इम्रान खान यांना होती मिसाईल हल्ल्याची भीती, रात्रभर पाकिस्तान होता हाय अलर्टवर

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हिंदुस्थानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हिंदुस्थान त्यांच्यावर क्षेपणास्त्राने हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटत होती....

अभिनंदन! पाकिस्तानी करणार विंग कमांडरची सुटका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  बुधवारी पाकिस्तानने ताब्यात घेतलेले हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धनमान यांना उद्या शुक्रवारी पाकिस्तान सोडणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान...

पाकिस्तानातही अभिनंदन यांनी दाखवली बहादूरी, पाकिस्तानी मीडियाची माहिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या भुमीत देखील बहादुरी दाखवल्याचे सांगत  पाकिस्तानमधील मीडियाने त्यांचे कौतूक केले आहे. पाकिस्तानमधील आघाडीचे...

पाकिस्तानने स्वत:च्या वैमानिकाला हिंदुस्थानी समजून अटक केली?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने स्वत:चेच विमान हिंदुस्थानी विमान असल्याच्या संशयावरून पाडल्याच्या भाकडकथा बातम्या म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र बुधवारी पाकिस्तानने या स्वत:च्या...

आता 72 तास महत्त्वाचे पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांचा इशारा

सामना प्रतिनिधी । इस्लामाबाद पुढील 72 तास अतिशय महत्त्वाचे आहेत असे सांगतानाच हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकले तर ते दुसऱ्या महायुद्धानंतरचे मोठे युद्ध असेल,...

पाकिस्तानकडे आठवडाभर पुरेल इतकेच परदेशी चलन

सामना प्रतिनिधी । मुंबई युद्धाची परिस्थिती उद्भवलीच तर पाकिस्तानकडे परदेशी चलनच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले परदेशी चलन...

40 जवान गमावल्यामुळेच सीमापार हल्ला, सुषमा स्वराज चीनमध्ये कडाडल्या

सामना प्रतिनिधी । बीजिंग हिंदुस्थानने सीमापार जाऊन दहशतवाद्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याची अपरिहार्यता पटवून देत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज हिंदुस्थानची बाजू वुझेन येथील हिंदुस्थान,...

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा! अमेरिका,फ्रान्स,इंग्लंडची मागणी

सामना ऑनलाईन, जिनीव्हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या मागणीला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. अमेरिका फ्रान्स...