विदेश

जगातील सगळ्यात कमी उंचीच्या माणसाचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन

जगातील सर्वात कमी उंचीच्या माणसाचे निधन झाले आहे. खगेंद्र थापा मागार असं या माणसाचं नाव असून तो अवघ्या 27 वर्षांचा होता. खगेंद्र हा नेपाळच्या...

पॉर्न व्हिडीओला ‘सबटायटल्स’ नाहीत, प्रेक्षकाने वेबसाईटला कोर्टात खेचले

त्याने तीन पॉर्न वेबसाईट्सविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे.

एक लाख रोहिंग्यांचे बांगलादेशात पुनर्वसन

सध्या कॉक्स बाजार येथे वसलेल्या या रोहिंग्यांना कधी त्या बेटावर हलविणार हे मात्र बांगलादेश सरकारने स्पष्ट केलेले नाही.

google chrome चे अॅप होणार बंद; ही आहे टाईमलाईन

जगातील कोट्यवधी इंटरनेट वापरकर्ते वेब ब्राऊझर म्हणून गुगल क्रोम अॅपचा वापर करतात. गुगलने हे अॅप लोकांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. मात्र हे अॅप...

पाकिस्तानात तीन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकावर अतोनात हाल होत असतात याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे

‘इस कॉन्क्रीट में जान है’; संशोधकांनी शोधले भेगा भरणारे कॉन्क्रीट!

भिंतींना भेगा पडल्यास किंवा तडे गेल्यास सिमेंट ,रेती आणि लांबी यांचे मिश्रण करून या भेगा बुजवाव्या लागतात. तसेच घरातील भेगा आणि तडे जास्त असल्यास...

थट्टा-मस्करी केल्याने नातेसंबंध सुधारतात; संशोधनाचा निष्कर्ष

लग्न झाल्यानंतर गोडीगुलाबीने राहण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, नेहमी गोडीगुलाबीने राहण्यापेक्षा काही किरकोळ भांडणे, एकमेकांची थट्टा मस्करी करणे, जिव्हारी न लागणारे टोमणे अशा गोष्टी...
video

Video – हवेत उडणारा खराखुरा आयर्न मॅन पाहिलात का ?

विज्ञानाची कमाल, पाहा फ्लाईंग सूटचा व्हिडीओ

महिलांना दाढीवाले पुरुष आवडतात का क्लीन शेव्ह ? संशोधनातून मिळाले उत्तर

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी केलाय अभ्यास