विदेश

नेपाळच्या कुरघोड्या सुरुच; हिंदुस्थानी भुभागावर दावा करणारे विधेयक संसदेत सादर

नेपाळ सरकारने नवीन राजकीय नकाशाच्या संदर्भात आपल्या संसदेत घटना दुरुस्ती विधेयक सादर केले आहे. नेपाळचे कायदामंत्री शिवमाया तुंबामंफे यांनी नवीन नकाशासंदर्भात संसदेत विधेयक मांडले...

कोरोना व्हायरस बायकोसारखा, इंडोनेशियन मंत्र्याचे वादग्रस्त व्यक्तव्य

त्यांच्या या वक्तव्यामुळे इंडोनेशियामध्ये एकच वाद निर्माण झाला आहे.

अमेरिकेने WHO सोबतचे सगळे संबंध तोडून टाकले

ही आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले बनली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेने चीनच्या नांगीवर ठेवला पाय, ब्रिटननेही धमकी दिल्याने ड्रॅगनचा तिळपापड

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा धनी होत आहे. अनेक बड्या देशांनी चीनच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत याच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे....

पाकिस्तान- कराची अपघातातील अवशेषांमध्ये सापडले तीन कोटी रुपये

अवशेषांना हटवण्याचं काम सुरू असतानाच अधिकाऱ्यांना दोन थैल्या सापडल्या.

भयंकर! 5 डॉक्टरांचे अपहरण करून ठार मारले, अल-शबाब दहशतवादी संघटनेचे क्रूर कृत्य

अल-शबाब ही अल-कायदाशी संलग्न संघटना असल्याचे सांगण्यात आले आहे

हिंदुस्थान-चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प

हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकले आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदा दोन्ही सैन्य 20 दिवसापेक्षा अधिक काळ आमनेसामने आल्याने सीमारेषेवर तणाव निर्माण झाला...

कोरोनाला रोखण्यासाठी चर्चमध्ये डेटॉल पाजले, 59 जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेचा कथित धर्मगुरू रुफस फाला याने कोरोनाव्हायरसला प्रतिबंधक औषध आणि चर्चवरील विश्वास दर्शविण्यासाठी म्हणून चर्चमधील सदस्यांना ब्लीच, डेटॉल पाजले.

अमेरिकेचा चीनला दणका, तिबेटला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचे विधेयक संसदेत सादर

जगावर सत्ता गाजविण्याचा महत्वाकांक्षेमुळे दोन महासत्तांमध्ये सध्या कोरोना व्हायरसवरून वाद सुरू आहेत