विदेश

भगतसिंह यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा?

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशी देण्यात आलेल्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भगतसिंह...

आता मूत्रापासून तयार होणार इंधन

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन या जगात कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही. लवकरच मूत्रापासून तयार केलेल्या इंधनाच्या जोरावर महागड्या गाड्याही धावू लागतील, असा विश्वास संशोधक व्यक्त करत...

वादळ-पूर काहीही असो २४ तासात कामावर हजर रहा.. पिझ्झा हटचा फतवा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क अमेरिकेतील इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कर्मचाऱ्यांना वादळ येऊ द्या नाहीतर पूर २४ तासात कामावर हजर रहा अशी धमकी वजा सूचना पिझ्झा...

इंटरनेटवर सर्वात जास्त शेअर झालेल्या फोटोतल्या माणसाचा आज वाढदिवस

सामना ऑनलाईन । मुंबई इंटरनेट आणि सोशल मीडियावर आपल्याला एक कार्टून नेहमी पाहायला मिळते. त्यात एक चीनी माणूस मनसोक्त हसत असतो आणि त्याचे डोळे बंद...

दाऊदला झटका, ब्रिटनमधील अब्जावधींची संपत्ती सरकारच्या ताब्यात

सामना ऑनलाईन । लंडन कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील अब्जावधींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आज माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आली....

रशियाने सीरियावर टाकला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’

सामना ऑनाईलन, मॉस्को जगभरात रक्तरंजित हिंसाचार घडविणाऱया इस्लामी दहशतवादी संघटना ‘इसिस’ला धडा शिकविण्यासाठी रशियाने सीरियावर महाशक्तिशाली ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब्स’ने हल्ला केला आहे. यात ‘इसिस’च्या...

ऍपलचा दस का दम

सामना ऑनलाईन, कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियातील कुपेर्टिनो येथील स्टीव्ह जॉन्स थिएटरमध्ये रंगलेल्या लॉन्चिंग सोहळय़ात ‘ऍपल’ने बहुप्रतीक्षित आयफोन-८, ८प्लस आणि  X अर्थात टेन ही तीन मॉडेल्स लॉन्च केली....

ही आहे जगातली सर्वात लांब पायाची मॉडेल

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क रशियातील एका २९ वर्षीय मॉडेलच्या लांब लचक पायांनी सध्या सगळ्यांना भुरळ घातली आहे. एक्टेरिना लिसिना असे या मॉडेलच नाव आहे. तिची उंची...

सेल्फीचा माकड खटला हरलं, तरीही मिळणार पैसे

सामना ऑनलाईन, सिडनी एका माकडाने काढलेल्या सेल्फीवरून दाखल करण्यात आलेला खटला माकड आणि त्याच्यासाठी लढणारी 'पेटा' ही संघटना हरली आहे. २०११ साली इंडोनेशियातील एका जंगलामध्ये...

परदेशात जाऊन राहुल गांधींनी केलं नरेंद्र मोदींचं कौतुक

सामना ऑनलाईन, बर्कले राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला, ज्यावर त्यांनी सोशल मिडीयावरून त्यांची केली जाणारी मस्करी,...