विदेश

चीनच्या विरोधात पाकडे रस्त्यावर

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तान आणि चीन यांच्यातील विशेष आर्थिक क्षेत्राला पाकिस्तानातील स्थानिकांचा विरोध आहे. विरोध दर्शवण्यासाठी आज गुरुवारी सिंध प्रांतातील नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी...

फेसबुक लाईव्हच्या नादात ११ महिन्याची मुलगी दगावल्याने पित्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन । थायलंड गच्चीवर ११ महिन्याच्या लेकीबरोबर खेळतानाचे क्षण फेसबुकवर लाईव्ह करत असताना मुलगीच हातातून निसटल्याने व्यथित झालेल्या पित्याने त्याच गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या...

जगातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क जगभरात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले गेले आहेत, असा आरोप करत केंद्रीय...

चीनने डझनभर मुस्लिम नावांवर घातली बंदी

सामना ऑनलाईन । बीजिंग चीनमधील झिनजियांग या मुस्लिमबहुल भागात इस्लाम, सद्दाम, जिहाद, इमाम, कुराण, आणि मक्का यासारख्या डझनभर मुस्लिम नावांवर बंदी घालण्यात आली आहे. ही...

गर्भवती असतानाच महिलेला पुन्हा दिवस गेले

सामना ऑनलाईन। लंडन इंग्लंडमधील एका पस्तीस वर्षांच्या महिलेला गर्भवती असतानाच पुन्हा दिवस गेल्याचे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पण डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनानंतर या महिलेने तिळ्यांना...

लष्कर आणि सरकारविरोधात पाकव्याप्त कश्मीरात घोषणाबाजी

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकव्याप्त कश्मीरमध्ये लष्कराचा अत्याचार वाढत चालल्यानं स्थानिक लोक त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अनन्वित अत्याचार आणि जमीन बळकावल्यामुळे स्थानिक नागरिकानी आंदोलनाचं हत्यार...

हातातला कॅमेरा फेकून तो चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी धावला पण…

सामना ऑनलाईन। सीरिया सोशल साईटवर नेहमीच सीरियातील युध्द,तिथला नरसंहार,रक्तपात यांची मन हेलावणारी छायाचित्र आणि व्हिडिओ पाहावयास मिळतात. अशाच एका घटनेच्या फोटोने आणि व्हिडिओने सोशल साईटवर...

‘फेसबुक’चा अतिवापर शरीरास हानिकारक

सामना ऑनलाईन । मुंबई सध्याच्या तरूणाईच्या जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणजे फेसबुक. फेसबुकशिवाय त्यांचा दिवस पूर्णच होऊ शकत नाही. फेसबुकवर फोटो टाकणे, स्टेटस टाकणे, इतरांच्या फोटोला...

हिंदुस्थानी वंशाच्या विवेक मूर्ती यांना राजीनामा देण्याचा ट्रम्प सरकारचा आदेश

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आल्यापासून हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर प्रमुख पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली आहे. ट्रम्प सरकारनं ओबामा सरकारच्या काळात नियुक्त केलेले...

अफगाणिस्तानमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, ५०पेक्षा जास्त ठार

सामना ऑनलाईन । काबुल अफगाणिस्तानमध्ये मझार-ए-शरिफ शहरातील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५०पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here