विदेश

अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सगळ्यात मोठा बॉम्ब हल्ला, इसिसचा तळ बेचिराख

सामना ऑनलाईन । काबुल दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या इसिसच्या तळांवर बॉम्ब हल्ला केला आहे. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा बॉम्ब हल्ला असल्याची...

कुलभूषण जाधव यांना वाचवा, पाकिस्तानमध्ये रेडिओवरुन आवाहन

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद कुलभूषण जाधव यांना वाचवा अशा स्वरुपाचे आवाहन पाकिस्तानमध्ये रेडिओवरुन सुरू आहे. पश्तू, बलुची, पंजाबी, उर्दू, सिंधी आणि सरायकी या सहा भाषांमध्ये...

चीनची चाव-चाव… ‘अरुणाचलच्या जनतेला चीनमध्ये परतण्याची इच्छा’

बीजिंग अरुणाचल प्रदेशमधील जनता हिंदुस्थानच्या राजवटीत कठीण आयुष्य जगत आहे. येथील नागरिक हिंदुस्थानच्या कारभाराला कंटाळले असून त्यांना चीनमध्ये परतण्याची इच्छा असल्याचा कागांवा चीनने सुरू केला...

महिलेने चाकूचा धाक दाखवत केला टॅक्सी चालकावर बलात्कार

सामना ऑनलाईन, ओहायो अमेरिकेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने चाकूचा धाक दाखवत एका टॅक्सी चालकावर बलात्कार केलाय. त्यानंतर पुरूष सहकाऱ्याच्या मदतीने त्या...

अरुणाचल प्रदेशवरील हिंदुस्थानची सत्ता अवैध!: चीन

सामना ऑनलाईन । बीजिंग चीनने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. अरुणाचल प्रदेश या हिंदुस्थानच्या घटक राज्यावर चीनने पुन्हा दावा केला आहे. हिंदुस्थानने बेकायदेशीररित्या अरुणाचल प्रदेश...

आखाती देशात होते मजुरांचे शोषण

सामना ऑनलाईन। दुबई आखाती देशात नोकरीसाठी गेलेल्या दक्षिण आशियाई मजुरांचे तेथील कंपन्यांकडून शोषण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मजुरांना तेथील कंपन्या कमी पैशात राबवून...

पाकड्यांना युद्धाची खुमखुमी; म्हणे, सैन्य तयार आहे!

सामना ऑनलाईन । कराची हिंदुस्थानच्या नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना रावळपिंडीच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हिंदुस्थाननं कठोर शब्दात पाकिस्तानची कानउघाडणी केली. मात्र पाकिस्तान...

आळशी लोकांसाठी सुवर्णसंधी, तीन महिन्यात कमवा अकरा लाख रुपये

सामना ऑनलाईन । पॅरिस जर कामापेक्षा झोपा काढण्यात, दिवसभर टीव्ही समोर बसून बकाबका खाण्यात तुम्हांला रस असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्रान्सच्या अंतराळ...

विमानात पुन्हा प्रवाशासोबत गैरवर्तन, फरफटत काढले विमानाबाहेर !

सामना ऑनलाईन । मुंबई युनायटेड एअरलाईन्सच्या विमानातून एका प्रवाशाला फरफटत बाहेर काढण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. विमानात क्रू मेंबरला बसायला जागा नाही या कारणावरून...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here