विदेश

सईदला अटक करा! अमेरिकेने पाकिस्तानला बजावले

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टर माइंड’, ‘जमात-उद-दवा’चा प्रमुख हाफीज सईद याच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त करतानाच, त्याला अटक करून गुह्यांबद्दल त्याच्यावर...

इजिप्तमध्ये मशिदीवर हल्ला; २३५ ठार

सामना ऑनलाईन । कैरो इजिप्तमधील उत्तर सिनई प्रांतात दहशतवाद्यांनी एका मशिदीवर केलेल्या हल्ल्यात २३५ ठार आणि १०० जण जखमी झाले आहेत. हल्ल्याचे स्वरुप पाहता, मृतांच्या संख्येत...

कश्मीर स्वतंत्र केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!; हाफीज सईद गुरगुरला

सामना ऑनलाईन । लाहोर नजरकैदेतून बाहेर पडताच मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तसेच ‘लश्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद याने ‘कश्मीर स्वतंत्र केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ अशी धमकी दिली....

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद मोकाट

सामना ऑनलाईन । लाहोर मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला चार दिवसांनी नऊ वर्षे होत असतानाच या हल्ल्याचा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईद याची नजरकैदेतून सुटका करण्यात येणार...

इंग्लंडमध्ये विमान अपघात, हिंदुस्थानी वंशाच्या वैमानिकांसह ४ ठार

सामना ऑनलाईन । लंडन इंग्लंडच्या पूर्वेकडील भागात विमान प्रशिक्षणादरम्यान विमान आणि हेलिकॉप्टर यांची आकाशात टक्कर झाली. या अपघातात हिंदुस्थानी वंशाच्या दोन वैमानिकांसह चौघांचा मृत्यू झाला....

‘या’ शहरात कॉफीवर चालतात बसगाड्या

सामना ऑनलाईन । लंडन सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. प्रत्येक जण या वाढत्या महागाईमुळे त्रासला आहे. यावर उपाय म्हणून लंडनमध्ये एक नवीन...

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दलवीर भंडारी

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्रात हिंदुस्थानने आज इतिहास रचला. हिंदुस्थानचे दलवीर भंडारी (७०) हे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा न्यायाधीश झाले. त्यांनी अतिशय चुरशीच्या...

नायजेरियात आत्मघाती हल्ला; मशिदीत स्फोट, ५० ठार

सामना ऑनलाईन । मुबी नायजेरियामध्ये अदामवा राज्यातील मुबी शहरात मंगळवारी सकाळी मशिदीत एका अल्पवयीन हल्लेखोराने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५० जण ठार झाले असून अनेकजण जखमी...

मी ही रॉबर्ड वाड्रासारखा राजकारणाचा बळी !

सामना ऑनलाईन । लंडन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याप्रमाणे मी देखील राजकारणाचा बळी ठरलो असल्याचा हास्यास्पद दावा विजय मल्ल्या याने केला...