बाप्पा विशेष

बाप्पा विशेष

गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

पुढल्या वर्षी लवकर या! बाप्पाला वाजत-गाजत निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात आज अनंत चतुदर्शी दिवशी वाजत-गाजत बाप्पांना भावपूर्ण...
video

Video गणपती बाप्पाच्या सेवेसाठी खासदार झाले भजनीबुवा

सर्वसामान्यांचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत बुलंद करणाऱ्या खासदारांच्या गळ्यातून निघणारे सुरेल सूर ऐकून अनेक जण थक्क झाले. कोकणामध्ये भगवान गणेशाच्या सेवेत सगळेजण रमलेले आहेत. शिवसेनेचे खासदार...

108 किलो बेल्जियम चॉकलेटपासून साकारली गणेश मूर्ती

पंजाबमध्ये एका गणेशभक्त शेफने 108 किलोंचे बेल्जियम चॉकेलटपासून गणेश मूर्ती साकारली आहे. चॉकलेट बाप्पाचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले असून अनेकांनी या अनोख्या इको...

बाप्पाच्या विसर्जनात खवळलेल्या समुद्राचे ‘विघ्न’

गणरायाच्या आगमनाबरोबरच मुंबईसह कोकण परिसरात वरूणराजानेही जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. ढगाळ वातावरण आणि संततधार पावसात आज दीड दिवसाच्या गणपतीचे विर्सजन होणार आहे. मात्र...

देशातला सर्वात मोठा हिऱ्याचा गणपती बाप्पा पाहिलात का?

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान लाभलेल्या गणपती बाप्पाची विविध रुप घरोघरी विराजमान झाली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी...

Video : …आणि बाप्पाच्या हातातला मोदक कुत्र्याने पळवला!

सोमवारपासून सर्वत्र गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. घराघरात विराजमान होणारे बाप्पा जसे आबालवृद्धांना मोहात पाडतात, तसे ते घरातल्या पाळीव प्राण्यांनाही प्रिय असतात. फक्त...

गणरायाला का म्हणतात ‘विघ्नहर्ता’, वाचा त्याची कथा

>> प्रतीक राजूरकर गणपती.. गणनायक, विद्यापती, विघ्नहर्ता.. अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी देवता. शिवशंकर आणि पार्वतीच्या या पुत्राला विघ्नहर्ता हे नाव कसं पडलं याची एक...

‘ओम नमस्ते गणपतये…’ अथर्वशीर्षाच्या पठणातून ‘श्रीं’च्या साक्षीने स्त्री शक्तीचा जागर

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये, ओम गं गणपतये नम:, मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल 25 हजारहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन