विशेष

माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

सामना प्रतिनिधी । पुणे मुक्कामासाठी पुण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा आणि भवानी पेठेतील पालखी विठोबा...

पुण्यनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा; पालख्यांचे पुण्यात जंगी स्वागत

सामना प्रतिनिधी । पुणे पंढरीचे सुख पाहता या डोळा उभा तो जिव्हाळा योगीयांचा म्हणोनिया मन वेधले चरणी जावे पंढरीसी आवडे मनासी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका, टाळमृदंगाचा गजर,...

चालला नामाचा गजर; वैष्णवांच्या मांदियाळीचे माउली मंदिरातून वैभवी प्रस्थान

सामना प्रतिनिधी | आळंदी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ! दैवताचे नाव सिद्धेश्‍वर !! चौर्‍याऐंशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ! हा सुखसोहळा काय वर्णु !! या संत...

कोब्रा आणि अजगराची जुंपली

सिंगापूरमध्ये साधारणपणे अजगर दिसतात, मात्र किंग कोब्रा तसा सहसा आढळत नाही. किंग कोब्रा अत्यंत विषारी असतो. त्याच्या शरीरात ५०० मिलीग्रॅम विष असते. अनेक लहानमोठय़ा...

वैष्णवांची देहूत मांदीयाळी, आज पंढरपूरास प्रस्थान

सामना प्रतिनिधी । देहू ’संसार आलीया । एक सुख आहे । आठवावे रुप । विठ्ठलाचे...’ हीच ओढ मनी धरून श्रीविठ्ठल भेटीस आतूर झालेल्या वैष्णवांची मांदीयाळी...

आळंदी पालिकेचा आषाढी यात्रेसाठीचा कृती आराखडा तयार- नगराध्यक्षा उमरगेकर

सामना ऑनलाईन ,आळंदी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कालावधीत नागरिक व भाविकांना प्रभावी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आळंदी नगरपरिषदेने आषाढीयात्रेसाठी कृती आराखडा...