रंगोत्सव

आज गोकुळात रंग खेळतो हरी…

माधवी कुंटे कृष्ण राधेचे प्रेम रंगांतून उमलत गेलं... बहरलं... या दोघांचे अद्वैत म्हणजे कृष्णाचा खराखुरा रंगाविष्कार! अनुराग उत्पन्न करणाऱया फुलून आलेल्या रंगदेखण्या फुलांचं, सुगंधांचं नवीन पालवीनं...

रंगांची भाषा

 देवदत पाडेकर  होळी हा एकमेकांवर रंग उधळण्याचा सण...सणांप्रमाणेच निसर्गाचा रंगांशीही घनिष्ट संबंध...ज्याला आयुष्यात फक्त रंगांनीच सारं काही मिळवून दिलंय असा चित्रकार रंगपंचमी आणि रंगांकडे कोणत्या...

लोकसंस्कृति

शिमग्याचा महिना....गणेश चंदनशिवे महाराष्ट्रात होळीच्या सणाचे महत्त्व फार असते. अनेक प्रथा, परंपरांसह हा उत्सव सजला आहे... महाराष्ट्रात शिमग्याच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिमग्याच्या आदल्या दिवशी...

होळी रे होळी

वर्षा फडके, [email protected] होळी... आनंद... उत्साह... चैतन्य... रंगीबेरंगी नातं... आणि बरंच काही... आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र होळी आनंदात साजरी केली जाते, पण कोकणातील होळीचे वैशिष्टय़ काही...

होळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ!

>>डॉ. कांतीलाल टाटीया होळी (उली) व दिवाळी (दिवाली) हे दोन सण उत्सव आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ‘माता काजल’, ‘मोगी माता’, तशीच होळी माता (उली माता...

पारंपरिक ‘होळी’ वातावरण शुद्धीसाठी आवश्यकच!

>> प्रा. अरविंद कडबे आज आमच्यापैकी अनेक जण होळीचा सण आला की कचऱयाची होळी करा, अशी हाकाटी देतात. आपण सर्वजण वर्षभर कचरा जाळत असतो. कचरा...

हौलूबाय आणि कोकणातील उत्साह

>>चंद्रशेखर के. पाटील फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. रायगड जिल्ह्यातही होळीचा उपवाHaigस घराघरात असतो, दुपारपासूनच तिखटगोड सणाची लगबग सुरू असते. खासकरून त्यात पुरणपोळीचा मोठा...

भैरीबुवांचा शिमगोत्सव

सामना ऑनलाईन, रत्नागिरी रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांचा शिमगोत्सवही खुप लोकप्रिय आहे. हुर्रा रे हुर्रा भैरीबुवाला सोन्याचा तुरा अशा फाका देत शिमग्याच्या आदल्या दिवशी...

सातपुड्यातील भोंगऱ्या होळी

भारत काळे, जळगांव फाल्गुन महिना सुरू होताच सातपुडा पर्वतराजीला होलिकोत्सवाचे वेध लागतात. रोजगाराच्या निमित्ताने बाहेर पडलेले आदिवासी बंधू-भगिनी आपापल्या गावी परततात. ’पावरा’ आदिवासींच्या जीवनात होळी या सणाला अनन्यसाधारण महत्व असते. या...

कुठे साजरा होतो पेटती लाकडे फेकून मारत शिमगोत्सव, वाचा….

जे . डी . पराडकर । संगमेश्वर कोकणात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढं महत्व आहे तेवढे खचितच अन्य सणांना असेल. या शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन...