विचित्र बातम्या

विचित्र बातम्या

पक्षाशी गप्पा मारत होता, चायनीज खाता-खाता पक्षी डोळ्यात घुसला

जेवणार इतक्यात एक मॅगपाय जातीचा पक्षी त्यांच्या समोर येऊन बसला.

कमालच! पायाचे फोटो शेअर करून महिन्याला लाखो रुपये कमावते ‘ही’ मॉडेल

सोशल मीडियाच्या जमान्यात लोक ब्लॉग लिहून, युट्युब चॅनेल काढून किंवा एक्स्पर्ट बनून पैसे कमवत असतात. त्यात कोरोना आल्याने लोक घरातच अडकल्याने याला जास्तच पेव...

जबरा फॅन बनण्यासाठी मॉडेलने चक्क डोळ्यात काढला टॅटू! एक चूक झाली आणि….

पोपेकची चाहती असलेल्या अॅलेक्झांड्राला तिच्यासारखं दिसायचं होतं.
tooth-brush-paste

दात चमकवायला गेला, ब्रश गिळला; पोटात सुरू झाले ढिशूम ढिशूम…

अरुणाचल प्रदेशातील एका व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे.
snake-lands-on-woman-head-as-she-opens-door-of-her-house-in-mississippi

कामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला

कामावरून घरी परतल्यावर दरवाजा उघडून आत शिरल्यावर महिलेच्या अंगावर साप पडला आणि तिची भंबेरी उडाली.

चोरी करण्यासाठी घरात घुसला….अन् गाढ झोपून गेला…वाचा नेमके काय झाले ते…

चोरी करताना एखादी लहान चूक चोरांना महागात पडते. आपल्याला पोलीस पकडूच शकत नाही, असे चोर समजत असतो. मात्र, पोलीस सूतावरून स्वर्ग गाठत चोरांचा माग...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन