विचित्र बातम्या

विचित्र बातम्या

रात्री 2 वाजता यायचा, दरवाजा ठोठावायचा अन् कंडोमचे पाकिट फेकून पळून जायचा

देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत असतानाच कर्नाटकमधील बंगळुरू या शहरामध्ये विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथे एक अज्ञात व्यक्ती एका महिलेच्या घरी...

‘या’ महिलेच्या हिरड्यांमध्ये उगवतात केस

कधी जेवणातून जरी तोंडात एखादा केस गेला तर आपल्याला किळस येतो. मात्र एका महिलेच्या चक्क तोंडाच्या आतच केस उगवत असल्याचे समोर आले आहे. या...

गावकऱ्यांनी हिणवले, गिनीज बुकने गौरवले; 31 बोटे असणाऱ्या महिलेची अनोखी कहाणी

एखाद्या व्यक्तीत व्यंग असेल तर तो समाजाच्या चेष्ठेचा विषय ठरतो. समाजाकडून होणाऱ्या या वागणुकीमुळे अशी माणसे एकाकी पडतात. कधी एखादा अवयव जास्त असेल, काही...

कोरोनापासून वाचण्यासाठी संत्र्याच्या सालीचे मास्क! चिनी लोकांची अजब शक्कल

रोगाला रोखण्यासाठी चिनी लोकांनी लढवलेली शक्कल अजूनच बुचकळ्यात पाडणारी आहे.

स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसल्यास मालामाल होण्याचे संकेत!

काहीजणांना स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या काही घटनांबाबतचे संकेत मिळतात. स्वप्नात काहीजणांना भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा होतो. आपल्याला पडणारी स्वप्ने काहीतरी संकेत देत असतात, असे काहीजणांचे...

मला माझ्या बायकोपासून वाचवा; कराटे चॅम्पिअन महिलेच्या नवऱ्याची मागणी

प्रेम आंधळं असतं, असे म्हणतात. मात्र, प्रेम वेडंही असतं याचा प्रत्यय दिल्ली एनसीआरच्या नोयडामधील एका युवकाला आला. त्याला त्याच्या प्रेमामुळे स्वतःचे हातपाय मोडून घेण्याची...

444 किलोच्या ‘हल्क’ला हवीय वधू, आतापर्यंत 300 मुलींना दिला नकार; ‘या’ आहेत अपेक्षा

वय 27... वजन तब्बल 444 किलो. अगडबंब शरीराच्या एका तरुण सध्या वधूच्या शोधामध्ये  आहे. पाकिस्तानचा हा तरुण वेटलिफ्टर असून त्याचे नाव अरबाब खिजर असे...

कॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर

वन्य प्राणी आणि जंगलातील इतर प्राण्यांबाबत माहिती देणाऱ्या वाहिन्या लोकप्रिय आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वन्य प्राण्यांबाबत वेगळी आणि नवीन माहिती देण्याचा प्रत्येक वाहिनीचा प्रयत्न असतो....

हनिमूनला आईला सोबत घेऊन जाणं महागात, नवरा आणि आईने बांधली लग्नगाठ

एका महिलेच्या बाबतीत मात्र तिचा हनिमून भलत्याच कारणासाठी अविस्मरणीय ठरला आहे.

एक्स बॉयफ्रेंडला लग्न करायचं नाही, पण बाप व्हायचंय; गर्भवती तरुणी हैराण

एक्स बॉयफ्रेंडला लग्न करायचं नाही, पण मुलाचं बाप व्हायचंय. त्यामुळे करावं तरी काय या विवंचनेत अडकलेल्या गर्भवती तरुणीने रिलेशनशीप पोर्टलवर आपली कहानी शेअर केली...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन