सीबीआयची ‘ईडी’ अधिकाऱ्याच्या घरी धाड; कोट्यवधी रुपये जप्त, बँकर भावाला अटक
सीबीआयच्या पथकाने शिमला येथील ‘ईडी’च्या सहाय्यक संचालकाच्या घरी धाड टाकून कोटय़वधी रुपये जप्त केले. ‘ईडी’च्या अधिकाऱयावर लाच घेतल्याचा आरोप आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणात सीबीआयने ही कारवाई करताना 1 कोटी रुपये जप्त केले. या वेळी सीबीआयच्या पथकाला घरात रोख रक्कम आणि इतर वस्तू आढळून आल्या. धाड पडण्याआधीच ‘ईडी’च्या अधिकाऱयाने घरातून पळ काढला. या प्रकरणी ‘ईडी’ने संबंधित … Continue reading सीबीआयची ‘ईडी’ अधिकाऱ्याच्या घरी धाड; कोट्यवधी रुपये जप्त, बँकर भावाला अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed