करूर चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलापतीला सीबीआयचे समन्स

तामीळनाडूतील करूर चेंगराचेंगरीप्रकरणी टीव्हीके अभिनेता-नेता विजय थलापती यांना सीबीआयने  12 जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. ही चेंगराचेंगरी गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी करूर जिह्यातील विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ पक्षाच्या रॅलीदरम्यान झाली होती. विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 60 हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणासंदर्भात सीबीआयने … Continue reading करूर चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलापतीला सीबीआयचे समन्स