जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी

मला जेव्हा विचारलं जातं की किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा आहे. तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे. नुकसानासंदर्भात बोलणे योग्य होणार नाही. जेव्हा तुम्ही क्रिकेट कसोटी मॅच डावानं जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या हे महत्त्वाचे नसते, असे महत्त्वपूर्ण विधान चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी … Continue reading जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी