केंद्राची दिल्ली बजेटला अखेर मंजुरी

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाला अखेर मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्राकडून दिल्ली सरकारला पाठवण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर दिल्लीचा अर्थसंकल्प रोखल्याचा आरोप केला होता.