‘कवच’ प्रणालीमुळे रेल्वेची धडक टळणार, मध्य रेल्वेने रचला इतिहास; लोको चाचण्या केल्या पूर्ण

रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ‘कवच’ प्रणालीमुळे रेल्वेची समोरासमोर किंवा मागून धडक बसण्याचा धोका टाळणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात ‘कवच’ प्रणालीच्या लोको चाचण्या पूर्ण केल्या आहेत. सर्व पाच विभागांमध्ये काम मंजूर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ‘कवच’ कार्यान्वित करण्याबाबत मध्य रेल्वेने इतिहास रचला आहे. महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी रविवारी मुंबई विभागात स्वदेशी … Continue reading ‘कवच’ प्रणालीमुळे रेल्वेची धडक टळणार, मध्य रेल्वेने रचला इतिहास; लोको चाचण्या केल्या पूर्ण