सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 पर्यटकांना मारलं होतं. आता हिंदुस्थानी सैन्याने याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता यावरच चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 8 मे रोजी सकाळी 11 वाजता संसदेत ही बैठक होणार आहे. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधी पक्षांना माहिती दिली जाईल आणि पुढची रणनीती काय असेल याबाबत सांगितले … Continue reading सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा