Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश

देशात जनगणना करण्यास केंद्रातील मोदी सरकार चार वर्षांपासून टाळाटाळ करीत आहे. तर विरोधकांकडून जातिनिहाय जनगणनेची मागणी होत होती. अखेर विरोधकांच्या मागणीला यश आले असून केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेला मंजूरी दिली आहे. स्वातंत्र्यानंतरही ही पहिलीच जातीनिहाय जनगणना असणार आहे. देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली होती. मात्र, 2021 मध्ये कोरोनामुळे … Continue reading Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश