मुंबई, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, एकूण बजेटच्या पाव टक्केही तरतूद नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या तब्बल 53.47 लाख कोटींच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटय़ाला केवळ 12 हजार 355 कोटी रुपये आले आहेत. ही रक्कम एकूण बजेटच्या पाव टक्केही नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला कर रूपाने सर्वाधिक पैसा जात असतो. त्या बदल्यात महाराष्ट्राला पुरेसा वाटा मिळावा … Continue reading मुंबई, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, एकूण बजेटच्या पाव टक्केही तरतूद नाही