सोनम वांगचुक यांना वैद्यकीय कारणास्तव सोडता येणार नाही!

सोनम वांगचुक यांच्या अटकेशी संबंधित प्रकरणात केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, वांगचुक यांना सध्या सोडता येणार नाही. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती पी.बी. कराळे यांच्या खंडपीठाने सरकारला वांगचुक यांना वैद्यकीय कारणास्तव सोडण्याबद्दल विचारले होते.यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, वांगचुक यांची तुरुंग नियमावलीनुसार आतापर्यंत सुमारे 24 वेळा वैद्यकीय तपासणी झाली … Continue reading सोनम वांगचुक यांना वैद्यकीय कारणास्तव सोडता येणार नाही!