वाईट वाटले, पण आश्चर्य नाही; नीलेश साबळेला डच्चू दिल्यानंतर शरद उपाध्ये यांची खरमरीत पोस्ट

गेली काही वर्षे सुरु असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा टीआरपी अचानक कमी झाल्यामुळे, सूत्रसंचालक नीलेश साबळे याला डच्चू देण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसांमध्येच आता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिग्दर्शनापासून सूत्रसंचालनापर्यंतची सर्व जबाबदारी नीलेश साबळे सांभाळत होता, परंतु आता नीलेश साबळेच्या जागी ‘चला हवा येऊ … Continue reading वाईट वाटले, पण आश्चर्य नाही; नीलेश साबळेला डच्चू दिल्यानंतर शरद उपाध्ये यांची खरमरीत पोस्ट