यंदा ना विजययात्रा, ना जल्लोष; बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या खेळाडूंकडे वेळच नाही

एका तपानंतर हिंदुस्थानने दुबईत मिळवलेल्या विश्वविजयाचा जल्लोष काल अब्जावधी क्रिकेटप्रेमींनी रात्रभर साजरा केला. त्यामुळे 2007 आणि 2024च्या टी-20 जगज्जेतेपदानंतर हिंदुस्थानीच्या जगज्जेत्यांची जशी विजययात्रा मुंबईच्या रस्त्यांवरून काढण्यात आली होती तशीच यात्रा पुन्हा काढली जावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची भावना आहे. मात्र बीसीसीआय आणि टीम इंडिया आयपीएलमुळे पुढील दोन महिने खूप व्यस्त होणार असल्यामुळे चॅम्पियन्स यशानंतर यंदा ना … Continue reading यंदा ना विजययात्रा, ना जल्लोष; बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या खेळाडूंकडे वेळच नाही