चंद्रभागेतील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पंढरीत पुराचे सावट

उजनी व वीर धरणांतून भीमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुना दगडी पूल आणि पात्रातील मंदिरे पाण्यात बुडाली असून, आषाढीच्या तोंडावर पुराचे संकट ओढवल्याने प्रशासन आणि भाविकांत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, वारीपूर्वी चंद्रभागा पूर्ववत होईल, असा विश्वास जिल्हाधिवारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. उजनी आणि वीरमधून सुमारे 60 हजार … Continue reading चंद्रभागेतील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पंढरीत पुराचे सावट