तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, पण मालक आमच्याकडे! चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून सत्ताधाऱ्यांमध्येच निधीवरून वाकयुद्ध रंगले आहे. तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला होता. यावर आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्यात तरी मालक आमच्याकडे, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी … Continue reading तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, पण मालक आमच्याकडे! चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला