चंद्रपूर वीज केंद्रात अपघात, 4 जखमी

399

चंद्रपूर वीज केंद्रातील संच क्रमांक सहामध्ये बॉयलरचे काम करीत असताना कामगारांच्या डोक्यावर राखमिश्रित दगड कोसळल्यानं चार कामगार जखमी झाले. यातील एक गंभीर असून, इतरांना किरकोळ मार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या