देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा… कर्जाच्या परताव्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱयाला किडनी विकायला लावल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱया या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा संतप्त सवाल केला जात आहे. बळीराजाच्या आभाळाएवढय़ा वेदनेकडे दुर्लक्ष करून मदतीच्या आकडय़ाचा खेळ दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱया सरकारचा तीव्र निषेध केला जात आहे.  चंद्रपूर जिल्हातील नागभीड … Continue reading देवाभाऊ, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा… कर्जाच्या परताव्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली