वाघांची शिकार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपूरमध्ये वन विभागाची कारवाई

विदर्भात वाघांच्या हत्येचे सत्र सुरूच आहे. याचदरम्यान वन विभागाने सोमवारी बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ही कारवाई केली. बहेलिया टोळीने 2013 ते 2015 या कालावधीत विदर्भातील जवळपास 19 वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे. अलीकडे झालेल्या वाघांच्या हत्येमागे अजित राजगोंडचा हात असण्याचा संशय आहे. मागील महिनाभरात विदर्भात 11 वाघांचा संशयास्पद … Continue reading वाघांची शिकार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपूरमध्ये वन विभागाची कारवाई