चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

2178
chandrapur-govt-medical-college

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या