Chandrapur News : दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

दोन वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पअंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी बफरमध्ये कक्ष क्रमांक 63 मध्ये ही घटना घडली. दोन वाघांची झुंज झाली असून यामध्ये छोटा मटका या वाघाने दुसऱ्या वाघाला झुंजीत ठार केले आहे. सोमवारी सगळीकडे जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना सुरू होती. सोमवारी सफारी करत असलेल्या पर्यटनकांना … Continue reading Chandrapur News : दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू