Char Dham Yatra – चार धाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित, धोक्याची घंटा वाजताच प्रशासन झालं अलर्ट

जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याचा समारोप झाल्यानंतर भाविकांना चार धाम यात्रेचे वेध लागले. एप्रिल-मे महिन्यामध्ये चार धाम यात्रा सुरू होते आणि दिवाळीच्या आसपास मंदिरे बंद होतात. सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात ही या यात्रा सुरू झाली. मात्र ही यात्रा 24 तासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. … Continue reading Char Dham Yatra – चार धाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित, धोक्याची घंटा वाजताच प्रशासन झालं अलर्ट