मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास राजापूर जवळील पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. इतकी मोठी घटना घडूनही तालुक्याची आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अथवा पोलीस यंत्रणा वेळेच न पोहोचल्याने येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनवरुन सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल … Continue reading मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना