Chhaava- ‘छावा’तील औरंगजेबाची स्वारी निघाली दक्षिणेकडे!

‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेतून अक्षय खन्नाने बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांनंतर पुनरागमन केले होते. अक्षयच्या चाहत्यांसाठी ही बाब खरोखर सुखावणारी होती. ‘छावा’मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच चीड निर्माण केली होती. अक्षयने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेने सर्वांकडूनच वाहवा मिळवली होती. मुख्य बाब म्हणजे, छावा या चित्रपटाने कमाईदेखील अतिशय सुसाट केली आहे. आता ही ‘छावा’तील औरंगजेबाची स्वारी आता … Continue reading Chhaava- ‘छावा’तील औरंगजेबाची स्वारी निघाली दक्षिणेकडे!