फडणवीस म्हणतात, हा सरसकट नव्हे, पुराव्यांचा जीआर, भुजबळांना समजावलं

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने काढलेल्या शासन निर्णयाबद्दल (जीआर) समाजात मतमतांतरे आहेत. या जीआरमुळे मराठय़ांचा ओबीसीत समावेश होतो आणि त्यांना ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण मिळते असा ओबीसी समाजाचा समज झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज स्पष्टीकरण दिले. मराठा आरक्षणाबाबत काढलेला जीआर म्हणजे सरसकट आरक्षण नव्हे तर केवळ पुराव्यांचा जीआर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले … Continue reading फडणवीस म्हणतात, हा सरसकट नव्हे, पुराव्यांचा जीआर, भुजबळांना समजावलं