वय झालं, लग्न जमेना, मुलगा दारू पिऊन आला अन् पित्यानं लोखंडी मुसळीचा टोला डोक्यात घातला; जाग्यावरच मृत्यू

दारू पिऊन येऊन सतत त्रास देणाऱ्या पोटच्या मुलास रागाच्या भरात मारहाण करताना पित्याचा टोला मुलाच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रांजणगाव शेणपुंजी येथील श्रीरामनगरात उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. श्रीरामनगरात राहणारे विनायक तुपे यांचा मुलगा नारायण तुपे (वय – 32) हा नेहमीप्रमाणे … Continue reading वय झालं, लग्न जमेना, मुलगा दारू पिऊन आला अन् पित्यानं लोखंडी मुसळीचा टोला डोक्यात घातला; जाग्यावरच मृत्यू