Chhatrapati sambhaji nagar – तब्बल दहा लाख हुंड्याची मागणी; फौजदारावर गुन्हा

कायद्याचे रक्षण करताना सर्वसामान्यांवर आणि विशेषतः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी जबाबदारी असलेल्या फौजदारानेच चक्क आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या हुंड्याची मागणी रक्कम तब्बल १० लाख होती. दरम्यान, त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर या फौजदारावर गुन्हा दाखल झाला असून, या घटनेमुळे … Continue reading Chhatrapati sambhaji nagar – तब्बल दहा लाख हुंड्याची मागणी; फौजदारावर गुन्हा