छत्रपती संभाजीनगर मनपासाठी 60 टक्के मतदान; ईव्हीएम बंद पडले, बोगस मतदार पकडले
तब्बल दहा वर्षानंतर महापालिकेसाठी आज प्रथमच प्रभाग पद्धतीने मतदान घेण्यात आले. शहरात किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान झाले. २९ प्रभागातील ११५ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ८५९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या, तर मुकुंदवाडी भागातील बोगस मतदार पकडण्यात आले. पैसे वाटप होत असल्याने गोंधळ उडाल्याने, मतदान … Continue reading छत्रपती संभाजीनगर मनपासाठी 60 टक्के मतदान; ईव्हीएम बंद पडले, बोगस मतदार पकडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed