छत्रपती संभाजीनगर – बदनापूरहून आणले तीन हजार मतदार; भाजपचा बोगस मतदानाचा डाव शिवसैनिकांनी उधळला

भाजपा उमेदवारांना मतदान करण्यासाठी बदनापूर येथून आणलेल्या ३ हजारांवर बोगस मतदारांना मुकुंदवाडीतील एका हॉटेलमध्ये ठेवून मतदान करून घेण्याचा डाव शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. बोगस मतदारांना ताब्यात घेण्याची मागणी करीत घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी येथे घडला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी आज गुरुवारी मतदान झाले. भाजपा नेत्यांनी बोगस मतदानाचा … Continue reading छत्रपती संभाजीनगर – बदनापूरहून आणले तीन हजार मतदार; भाजपचा बोगस मतदानाचा डाव शिवसैनिकांनी उधळला