माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाला जीआय मानांकन; महाराष्ट्रात मानांकन मिळालेला पहिलाच प्रसाद, तिरुपतीच्या लाडूनंतर माहूर देशातील दुसरे

>> राज ठाकूर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्रीने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे. भारतात यापूर्वी तिरुपती संस्थानच्या लाडूच्या प्रसादाला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा बहुमान मिळवणारा माहूरचा तांबूल हा देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच … Continue reading माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाला जीआय मानांकन; महाराष्ट्रात मानांकन मिळालेला पहिलाच प्रसाद, तिरुपतीच्या लाडूनंतर माहूर देशातील दुसरे