संभाजीनगर वसतिगृह प्रकरण; जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचे निलंबन, अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कारवाई

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ व अत्याचार प्रकरणी आज विधान परिषद सभागृहात चर्चा करण्यात आली. सदरील वसतिगृहाच्या मुलींच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावणे … Continue reading संभाजीनगर वसतिगृह प्रकरण; जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचे निलंबन, अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कारवाई