छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने लाडक्या बहिणींचा थयथयाट! नाराजांचा रुद्रावतार पाहून भाजप मंत्री, खासदार मागच्या दाराने पळाले

उपऱ्यांचं  चांगभलं करण्यासाठी भाजप नेत्यांनी निष्ठावंतांच्या भावना पायदळी तुडवल्या. उमेदवारी नाकारल्याचे कळताच लाडक्या बहिणींनी भाजप कार्यालय गाठले. कुणी पेट्रोल ओतून घेतले, कुणी शिव्याशाप दिले, कुणाला भोवळ आली. भाजपच्या इच्छुक महिला कार्यकर्त्यांनी आक्रोश करून कार्यालय डोक्यावर घेतले. राडा होताच प्रचार कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तरीही महिलांची रडारड थांबली नाही. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून महिला … Continue reading छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने लाडक्या बहिणींचा थयथयाट! नाराजांचा रुद्रावतार पाहून भाजप मंत्री, खासदार मागच्या दाराने पळाले