भाजपच्या प्रचार कार्यालयासमोरच मंत्री सावे, कराड यांच्या वाहनाला काळे फासले, फोटो फाडले; संतप्त कार्यकर्त्यांचा उद्रेक, भाजप उमेदवारांना पाडणारच

भाजपमध्ये उमेदवारी न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यानी सलग दुसर्‍या दिवशी आज बुधवारी प्रचार कार्यालयासमोर प्रचंड गोंधळ घालत राडा केला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड हे वाहनातून कार्यालयासमोर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपमध्ये पीएला तिकीट, निष्ठावंताना धत्तुरा, भाजप मुर्दाबाद, सावे मुर्दाबाद अशा घोषणा देत मंत्री सावे, कराड यांच्या वाहनाला काळे फासले, मंत्री सावे … Continue reading भाजपच्या प्रचार कार्यालयासमोरच मंत्री सावे, कराड यांच्या वाहनाला काळे फासले, फोटो फाडले; संतप्त कार्यकर्त्यांचा उद्रेक, भाजप उमेदवारांना पाडणारच