संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या प्रतिष्ठित सालार जंग कुटुंबाकडून 150 कोटी रुपये किंमतीची तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही जमीन छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे आहे. आता याच प्रकरणी संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. … Continue reading संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू