शिवसेनेचा दणका बसताच निवडणूक निर्णय अधिकारी ताळ्यावर, सावित्री वाणी यांना ‘मशाल’ चिन्ह बहाल

उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत आदेश देऊनही सावित्री वाणी यांना ‘मशाल’ चिन्ह देण्यास हाराकिरी करणारा निवडणूक निर्णय अधिकारी शिवसेनेचा दणका बसताच ताळ्यावर आला. मिंध्यांना खुश करण्यासाठी न्यायालयाचा आदेश कचरापेटीत टाकण्याचा मनपा, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा डाव शिवसेनेच्या सतर्कतेमुळे उधळला आणि सावित्री वाणी यांना शेवटच्या क्षणी ‘मशाल’ हे चिन्ह बहाल करण्यात आले. सावित्री हिरालाल वाणी यांना शिवसेनेने प्रभाग … Continue reading शिवसेनेचा दणका बसताच निवडणूक निर्णय अधिकारी ताळ्यावर, सावित्री वाणी यांना ‘मशाल’ चिन्ह बहाल